Nana Patole: मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो- नाना पटोले |Sakal Exclusive

2022-01-17 1,185

पंतप्रधान मोदींबद्दल नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य
साकोळी विधानसभा निवडणुकीत मोदी प्रचाराला आल्याचा राग
लोकप्रतिनिधींना अशी भाषा शोभते का?
पटोलेंच्या विधानाचं काँग्रेस समर्थन करणार?
मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो- नाना पटोले
#nanapatole #narendramodi #nanapatolestatment #sakola #bhandara #sakal #sakalmedia

Videos similaires